लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

महाराष्ट्रात साखरेचे विक्रमी उत्पादन, गेल्या वर्षापेक्षा ५ लाख टनांची वाढ; देशात अव्वल क्रमांक - Marathi News | Record production of sugar in Maharashtra, up 5 lakh tonnes from last year; Top number in the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात साखरेचे विक्रमी उत्पादन, गेल्या वर्षापेक्षा ५ लाख टनांची वाढ; देशात अव्वल क्रमांक

राज्यात आतापर्यंत ११०.१७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा १०.२७ टक्के आला आहे.... ...

गाळप हंगाम संपला! राज्यात 'या' कारखान्याची ऊस गाळपात अन् साखर उत्पादनात बाजी - Marathi News | Sugarcane and sugar mill season of this factory in the state is over | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाळप हंगाम संपला! राज्यात 'या' कारखान्याची ऊस गाळपात अन् साखर उत्पादनात बाजी

लांबलेला गाळप हंगाम अखेर संपला आहे. ...

या साखर कारखान्याने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन केला हा अनोखा निर्णय; ऊसतोड येईल वेळेत - Marathi News | This unique decision was taken by this sugar factory by taking the farmers into confidence; Sugarcane will be cutting in time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या साखर कारखान्याने शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन केला हा अनोखा निर्णय; ऊसतोड येईल वेळेत

ऊस लागवड हंगामाचा शुभारंभ १५ जूनच ठेवावा की १ जुलै करावा, आडसाली ऊस लागवडीवर नियंत्रण कसे आणावे आणि खोडवा उसात वाढ कशी करावी. ...

राज्यात शेतकऱ्यांचा पहिला ऊस वजनकाटा; ऊस वजनचोरीवर अंकुश - Marathi News | First sugarcane weighing machine of farmers in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात शेतकऱ्यांचा पहिला ऊस वजनकाटा; ऊस वजनचोरीवर अंकुश

सर्वच कारखान्यांचे वजनकाटे डिजीटल आहेत. मात्र, ऑनलाईन नसल्याने वजनात फेरफार करता येते. यासाठी शासनाने सर्व्हरच्या नियंत्रणाखाली काटे आणले तर छेडछाड निदर्शनास येते. इंडिकेटर वरुनच थेट वजन पावती द्यावी. ...

Kolhapur: ‘आंदोलन’च्या वजनकाट्याने ऊस वजनचोरीवर ‘अंकुश’; शेतकऱ्यांच्या पैशातून उभा केला महाराष्ट्रातील पहिला वजनकाटा - Marathi News | On the initiative of Andolan Ankush Sangathan, the first weighing machine in Maharashtra was set up at Shirol with the money of the farmers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेतकऱ्यांच्या पैशांतून शिरोळ येथे महाराष्ट्रातील पहिला वजनकाटा, हंगामात ७७ कोटी वाचल्याचा दावा

साखर कारखानदारांनी काट्याची धास्ती घेतली ...

Sugarcane FRP १२७ कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी जमा, उरलेले ८० कारखाने कधी देणार? - Marathi News | Sugarcane FRP 100 percent FRP deposit from 127 factories, when will remaining 80 factories pay? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP १२७ कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी जमा, उरलेले ८० कारखाने कधी देणार?

राज्यात यंदाच्या २०२३-२४ च्या ऊस गाळप हंगामातील ३० एप्रिलअखेर एकूण देय असलेल्या रकमेपैकी ९७.४२ टक्क्यांइतकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर साखर कारखान्यांनी जमा केली आहे. ...

राज्यातील सर्व साखर कारखाने बंद पण 'हे' दोनच साखर कारखाने अद्यापही सुरूच - Marathi News | All the sugar factories in the state are closed but only 'these' two sugar factories are still running | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील सर्व साखर कारखाने बंद पण 'हे' दोनच साखर कारखाने अद्यापही सुरूच

यंदा अपेक्षेपेक्षा जास्त उसाचे गाळप झाले असून साखरेचे उत्पादनही अधिक झाले आहे.  ...

Loan for Sugar factory सांगली जिल्हा बँकेकडून कारखान्यांना ११७ कोटींचे कर्ज - Marathi News | Loan for Sugar factory 117 crore loan from Zilla Bank to factories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Loan for Sugar factory सांगली जिल्हा बँकेकडून कारखान्यांना ११७ कोटींचे कर्ज

जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, क्रांती अग्रणी जी. डी. बापू सहकारी साखर कारखाना व राजारामबापू सहकारी साखर कारखाना कारंदवाडी युनिट या तीन कारखान्यांना ११७ कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी देण्यात आली. ...